Most Marathi are living in Maharastra. So this list is mostly for Maharashtra people. Here is a list of WhatsApp Group Names in Marathi.
List of WhatsApp Group Names in Marathi
- होऊ दे खर्च
- जाळं अनं धूर संगतच
- मोडेन पण वाकणार नाय
- चड्डीत राहायचं
- आवाज खाली
- आता कसं वाटतंय
- WhatsApp Group Names in Punjabi
- कॉलेज मित्र गुप्त गट
- दे धमाल
- आ रा रा रा.. खतरनाक
- ओम फट स्वाहा हा
- डोळे बघ डोळे
- बिन पगारी फुल्ल अधिकारी
- एकदम कडक
- हरामी फ्रेंड्स
- आता फक्त राडा
- टवाळक्या करणारी पोरं
- तंटा नाय तर घंटा नाय
- दे धक्का
- आमच्या सारखे आम्हीच
- बनवाबनवी
- मित्र गट
- नुसता धूर करणारी पोर
- सिंगल पोरांचा ग्रुप
- फक्त तूच..
- परावरच व्हाट्सअँप
- राडा करणारी पोर
- WhatsApp Group Names in Tamil
- सिंगल पोरांची सिंगल टोळी
- चला हवा येऊ द्या
- पटलं तर घ्या
- टाइमपास
- निळू भाऊ फॅन क्लब
- भुरटे मित्रमंडळ
- लय भारी
- नाद नाय करायचा
- आमची माती, आमची माणसं
- हवा करणारी पोरं …
- आळशी पॅटर्न
- होऊ दे खर्च
- महाराष्ट्राची शान
- पुढे धोका आहे
- तुमच्यासाठी काय पण
- खोडसाळ मित्रमंडळ
- सुशिक्षित बेरोजगार
- Silent killers
- काय संबंध ?
- आग्गाया या या
- म्हणजे आम्ही येडे
- १० वी वाले
- मोठा मालक
- चहा प्रेमी
- ध्येय वेडे
- भावी अधिकारी
- चड्डी बड्डी
- रिकामटेकडे मित्रमंडळ
- आमची यारी जगात भारी
- आता माझी सटकली
- लाव चुना
- एकदम कडक
- अफलातून
- मुडदा लाश
- पारावरच्या गप्पा
- झणझणीत
- जय PubG
- या या या बसा आमच्या बोकांडीवर
- होऊ दे वायरल
- अफलातून
- यारोंके यार
- घरोघरी आम्ही व्हाट्सअँप वरी
- Only Marathi Rocks
- बेरोजगारांचा मेळावा
- नावात काय आहे
- आम्ही सारे येडे
- नादखुळा
- मळ डबल
- गॅंग ऑफ (गावाचे नाव)
- दिल दोस्ती दुनियादारी
- आता माझी सटकली
- मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा बाहेर
- बाई वाड्यावर या
- दगड
- चाय लव्हर
- बसा बोंबलत
- PubG वेडे
- गावची गॅंग
- दूर व्हा
- लई वांड पोरं
- उपाशी मित्रमंडळ
- सैराट
More Related WhatsApp Group Names